"System Tracing"
"सिस्टीम अॅक्टिव्हिटी रेकॉर्ड करा आणि परफॉर्मन्स सुधारण्यासाठी तिचे नंतर विश्लेषण करा"
"रेकॉर्डचा माग"
"\"माग ठेवण्यासंबंधित सेटिंग्ज\" मधील कॉन्फिगरेशन सेट वापरून सिस्टीमचा माग कॅप्चर करते"
"सीपीयू प्रोफाइल रेकॉर्ड करा"
"\"सीपीयू\" ची वर्गवारी तपासून माग ठेवतानादेखील कॉलस्टॅकचा नमुना घेणे सुरू केले जाऊ शकते"
"हीप डंप रेकॉर्ड करा"
"\"हीप डंप प्रक्रिया\" यामध्ये निवडलेल्या प्रक्रियांचा हीप डंप कॅप्चर करते"
"हीप डंप गोळा करण्यासाठी \"हीप डंपसंबंधित प्रक्रिया\" यामधून किमान एक प्रक्रिया निवडा"
"नवीन ट्रेस सुरू करा"
"Winscope ट्रेस गोळा करा"
"तपशीलवार UI टेलीमेट्री डेटाचा समावेश आहे (जॅंक होऊ शकते)"
"डीबग करण्यायोग्य ॲप्लिकेशन ट्रेस करा"
"वर्गवार्या"
"डिफॉल्ट वर्गवार्या रिस्टोअर करा"
"डिफॉल्ट वर्गवार्या रिस्टोअर केल्या"
"डीफॉल्ट"
"{count,plural, =1{# निवडली}other{# निवडल्या}}"
"हीप डंपसंबंधित प्रक्रिया"
"किमान एक प्रक्रिया निवडणे आवश्यक आहे"
"हीप डंपसंबंधित प्रक्रिया साफ करा"
"प्रक्रियेची सूची साफ केली आहे"
"सातत्यपूर्ण हीप प्रोफाइल"
"नमूद केलेल्या प्रत्येक मध्यांतरामध्ये हीप डंप एकदा कॅप्चर करा"
"हीप डंपमधील मध्यांतर"
"५ सेकंद"
"१० सेकंद"
"३० सेकंद"
"१ मिनिट"
"ॲप्लिकेशन"
"डीबग करण्यायोग्य ॲप्लिकेशन उपलब्ध नाहीत"
"प्रति सीपीयू बफर आकार"
"माग ठेवण्यासाठीची क्विक सेटिंग्ज टाइल दाखवा"
"CPU प्रोफायलिंगसाठीची क्विक सेटिंग्ज टाइल दाखवा"
"माग सेव्ह करत आहे"
"माग सेव्ह केला"
"स्टॅक नमुने सेव्ह करत आहे"
"स्टॅक नमुने सेव्ह केले"
"हीप डंप सेव्ह करत आहे"
"हीप डंप सेव्ह केला आहे"
"तुमचे रेकॉर्डिंग शेअर करण्यासाठी टॅप करा"
"बग रिपोर्टला ट्रेस अटॅच करत आहे"
"बग रिपोर्टला ट्रेस अटॅच करा"
"BetterBug उघडण्यासाठी टॅप करा"
"माग काढणे थांबवा"
"CPU प्रोफायलिंग थांबवा"
"माग काढण्याच्या काही वर्गवार्या अनुपलब्ध आहेत:"
"माग रेकॉर्ड केला जात आहे"
"माग काढणे थांबवण्यासाठी टॅप करा"
"स्टॅक नमुने रेकॉर्ड केले जात आहेत"
"स्टॅकचा नमुना घेणे बंद करण्यासाठी टॅप करा"
"हीप डंप रेकॉर्ड केला जात आहे"
"हीप डंप थांबवण्यासाठी टॅप करा"
"सेव्ह केलेल्या फाइल साफ करा"
"एका महिन्यानंतर रेकॉर्डिंग साफ केली जातात"
"सेव्ह केलेल्या फाइल साफ करायच्या का?"
"/data/local/traces मधून सर्व रेकॉर्डिंग हटवली जातील"
"साफ करा"
"सिस्टम माग"
"systrace, माग काढणे, कामगिरी"
"फाइल शेअर करायची का?"
"सिस्टमचा माग काढणे फायलींमध्ये संवेदनशील सिस्टम आणि अॅप डेटा (जसे की अॅप वापर) यांचा समावेश असू शकतो. ज्या लोकांवर आणि अॅपवर तुमचा विश्वास आहे केवळ त्यांच्यासह हा सिस्टमचा माग शेअर करा."
"शेअर करा"
"पुन्हा दाखवू नका"
"मोठे ट्रेस"
"सातत्याने डिव्हाइस स्टोरेजवर सेव्ह केले जाते"
"डिव्हाइस स्टोरेजमध्ये सातत्याने सेव्ह केले जाते (बग रिपोर्टना आपोआप अटॅच केले जाणार नाही)"
"मोठ्या ट्रेसचा कमाल आकार"
"मोठ्या ट्रेसचा कमाल कालावधी"
"२०० MB"
"एक GB"
"५ GB"
"१० GB"
"२० GB"
"१० मिनिटे"
"३० मिनिटे"
"एक तास"
"आठ तास"
"१२ तास"
"२४ तास"
"४०९६ KB"
"८१९२ KB"
"१६३८४ KB"
"३२७६८ KB"
"६५५३६ KB"
"बग रिपोर्टसाठी रेकॉर्ड करणे बंद करा"
"बगरिपोर्ट सुरू झाल्यावर अॅक्टिव्ह असलेली रेकॉर्डिंग बंद करते"
"बग रिपोर्टना रेकॉर्डिंग जोडा"
"बग रिपोर्ट गोळा केला जातो, तेव्हा प्रगतीपथावरील रेकॉर्डिंग BetterBug ला आपोआप पाठवा"
"सेव्ह केलेल्या फाइल पहा"
"सेटिंग्जचा माग ठेवा"
"सेव्ह केलेल्या फाइल"
"संकीर्ण"
"हीप डंपची सेटिंग्ज"